येवलेवाडीत काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात; 4 कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Accident while unloading glass factory in Yevlewadi; 4 workers died, one in critical condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे : येवलेवाडीत काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात; 4 कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे समोर आले आहे ...

इंदापूरात बाहेरील उमेदवार नको; पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध, कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे - Marathi News | No outside candidate in Indapur; Strongly opposed to Patal's candidature, activists support Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे : इंदापूरात बाहेरील उमेदवार नको; पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध, कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे

उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही ...

Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | Development of the state is more important than who is the chief minister dipak Kesarkar sensational statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे : Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य

राज्याला निश्चितच स्थिरता पाहिजे असेल, तर फिरते मुख्यमंत्रिपद हा फिरता चषक असू शकताे ...

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना - Marathi News | Accident due to broken glass while unloading goods in a glass factory; Death of 4 workers, Yevlewadi incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे : काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार गंभीर जखमी झाले होते ...

पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना - Marathi News | Wife dies of dengue Bereaved husband ends life 7 month old baby boy incident in Bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे : पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना

पती आणि पत्नीच्या मृत्युनंतर ७ महिन्यांची चिमुकली पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ...

म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू - Marathi News | three people died due to electric shock in mhaisal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली : म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

एक जखमी : कुटुंबीयांकडून महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप ...

सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम - Marathi News | A rare lizard in a field at the foot of Sinhagad fort Another activity of botanists | Latest pune News at Lokmat.com

पुणे : सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम

यंदा ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी त्यांच्या शेतामध्ये ‘कॅमेलीयन’ पॅडी आर्ट साकारले आहे ...